• Talk To Astrologers
 • Brihat Horoscope
 • Personalized Horoscope 2024
 1. भाषा :

आज चंद्रोदय वेळ New Delhi, India साठी

चंद्रोदय : 16:47:00
चंद्रास्त : 02:03:59

चंद्रोदयाची आजची वेळ गुरुवार, जुलै 18, 2024 पंचांग New Delhi, India साठी

चंद्र देवाने जोडलेले विशेष व्रत, पर्व आणि सणाच्या दिवशी उठताच व्यक्तीच्या मनात एक प्रश्न फिरतो की, आज चंद्र केव्हा निघेल? चंद्रोदय आपल्या सौर मंडळात होणारी एक प्राकृतिक घटना आहे. आकाशात चंद्रोदय होण्याच्या प्रक्रियेला चंद्रोदय म्हणतात. चंद्र एक असा विषय आहे ज्याची चर्चा शास्त्रापासून घेऊन संगीत आणि चित्रपटा पर्यंत केली जाते. चंद्र देवाच्या महत्वाचा अंदाज तुम्ही याच गोष्टीने लावू शकतात की, जेव्हा आकाशात चंद्र दिसत नाही आणि चार ही बाजूंनी अंधार दिसतो. आज ऍस्ट्रोसेज वर आम्ही तुम्हाला चंद्र, त्याचे महत्व, चंद्रोदय आणि चंद्र देवाच्या स्वामींच्या बाबतीत विस्तारात सांगू.

चंद्रोदयाचे महत्व

हिंदू धर्मात चंद्राला देवतेच्या रूपात मानले जाते. असे बरेच व्रत-उपवास इत्यादी असतात ज्यामध्ये चंद्रोदयाच्या वेळेचे विशेष महत्व असते जसे- कारवाचौथ, त्रयोदशी इत्यादी. ज्यामध्ये उपासक चंद्र दर्शन म्हणजे चंद्र देव निघाल्यानंतर त्यांची पूजा करून त्यानंतर आपला उपवास सोडतात.

जर वास्तवात पाहीले तर, चंद्र देवाचे सर्वात जास्त महत्व कारवाचौथच्या दिवशी असते. करवाचौथ हिंदू धर्माचा एक असा सण आहे जेव्हा महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयु साठी निर्जला व्रत ठेवते. आज चंद्र किती वाजता निघेल हा प्रश्न त्यांच्या मनात सकाळीसच येईल आणि साहजिक आहे की, जेवण तर सोडा विना पाण्याचे सकाळ पासून संद्याकाळ पर्यंत किती कठीण उपवास असेल.

भारत एक असा देश आहे जिथे वेगवेगळ्या धर्म आणि समुदायाचे लोक एकसोबत राहतात. सर्वांच्या राहण्याचे, बोलण्याचे, आयुष्य जगण्याची आपली वेगळी पद्धत असते परंतु, या सर्वांमध्ये काही न काही समानता असते. चंद्र देव ही त्यापैकी एक आहे. न फक्त हिंदू तर, इस्लाम मध्ये ही रमजानच्या पाक महिन्यात चंद्र आणि चंद्रोदयाचे बरेच महत्व असते. मुसलमानच्या प्रसिद्ध सण ईद मध्ये ही चंद्र पहिल्यांनंतर साजरा करतात. ईद च्या दिवशी लोक ही वाट पाहतात की, आज चंद्र केव्हा निघेल कारण, चंद्र पाहिल्यानंतर त्यांचा हा सण पूर्ण होतो.

प्रत्येक शहरासाठी चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते. कुठल्या ही शहराच्या भौगोलिक स्थितीच्या अनुसार व्रत तालिकेचे निर्माण करणे खूप गरजेचे असते. याच्या व्यतिरिक्त काही पर्व आणि सण असे असतात की ,ज्याला साजरे करण्यासाठीपंचांग मध्ये चंद्रोदयाच्या वेळी पडणाऱ्या स्थितींना जास्त महत्व दिले जाते आणि चंद्रोदयाच्या अनुसार ही पर्व आणित्यौहारसणांच्या तिथीला निर्धारित केले जाते.

चंद्राचे महत्व

रात्रीचे देवता चंद्राला कविता-गोष्टींमध्ये चांदो मामा म्हटले जाते ज्याच्या बाबतीत आपण लहान पणापासून ऐकत आलेलो आहे. चंद्र हा पृथ्वीचा एकटा प्राकृतिक उपग्रह आज जो 27 दिवस, 7 तास, 43 मिनिटे, 11.6 सेकंद मध्ये पृथ्वीचा एक चक्कर पूर्ण करतो. विज्ञानाच्या अनुसार चंद्र देवाचा सरळ प्रभाव व्यक्तीच्या मनावर पडतो. जर हे कुठल्या जातकाच्या राशीमध्ये प्रतिकूल असेल तर मानसिक कष्टांचा सामना करावा लागतो. जर चंद्र ग्रहाची स्थिती तुमच्या राशीमध्ये बिघडली तर मन व्याकुळ आणि शंकेने घेरलेले राहते. ज्योतिष ज्योतिष शास्त्रात याला चंद्र दोष म्हटले जाते.

चंद्र देव ज्या दिवशी आपल्या पूर्ण आकारात असतो त्या दिवशी पौर्णिमा म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवसिजे स्वरूप इतके सुंदर असते की, लोक आतुरतेने वाट पाहतात की, आज चंद्र केव्हा उगवेल. या दिवसाचे हिंदू धर्मात विशेष महत्व असते. लोक या दिवशी पूजा-पाठ, व्रत इत्यादी करून चंद्र देवाला आनंदी करून मनोवांछित फळाच्या प्राप्तीची कामना करतात.

कोण आहे चंद्र देव?

चंद्र देवाची पूजा आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत-उपवास इत्यादी बरेचसे लोक करतात परंतु, आपल्यातील बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की, चंद्र देव कोण आहेत?भागवत पुराणाच्या अनुसार चंद्र देवाला महर्षी अत्री आणि अनुसयाचे पुत्र मानले गेले आहे. चंद्र देवाचे वस्त्र, यांचा रथ आणि यांचे अश्व सर्व काही श्वेत रंगाचे आहे. यांच्या वंशात भगवान श्री कृष्णाने अवतार घेतला होता यामुळे चंद्र देव ही भगवान श्री कृष्णा सारखे सोळा कलेंनी युक्त होते. समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न होण्याच्या कारणाने त्यांना देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराजाचे भाऊ मानले गेले आहे. भगवान शिव ने यांना आपल्या मस्तकावर धारण केले आहे.

भागवत पुराणाच्या अनुसार चंद्र देवाला महर्षी अत्री आणि अनुसयाचे पुत्र मानले गेले आहे. चंद्र देवाचे वस्त्र, यांचा रथ आणि यांचे अश्व सर्व काही श्वेत रंगाचे आहे. यांच्या वंशात भगवान श्री कृष्णाने अवतार घेतला होता यामुळे चंद्र देव ही भगवान श्री कृष्णा सारखे सोळा कलेंनी युक्त होते. समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न होण्याच्या कारणाने त्यांना देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराजाचे भाऊ मानले गेले आहे. भगवान शिव ने यांना आपल्या मस्तकावर धारण केले आहे

चंद्र देवाचा विवाह राजा दक्षाच्या 27 कन्यां सोबत झालेले आहे ज्याला आपण27 नक्षत्रांच्या रूपात जाणतो. पुराणांच्या अनुसार बुधाला याचे पुत्र सांगितले गेले आहे ज्याची उत्पत्ती तारा ने झाली होती. असे सांगितले जाते की, चंद्र देवाची दशा 10 वर्षाची असते आणि हे कर्क राशीचे स्वामी असतात. नवग्रहात चंद्र देवाचे दुसरे स्थान प्राप्त आहे.

ऍस्ट्रोसेज वर काय खास आहे

ऍस्ट्रोसेजच्या अंतर्गत येणारी कुठली ही तालिका विभिन्न शहरांची भौगोलिक स्थितीला लक्षात ठेऊन तयारी केली जाते म्हणून, हे जास्त विश्वसनीय आणि सटीक असते. अधिकांश पंचांग वेगवेगळ्या शहरांसाठी एकच पालिकेचे निर्माण करते म्हणून ते फक्त एकाच शहरासाठी मान्य असतात. ऍस्ट्रोसेज वर दिले गेलेल्या चंद्रोदय कॅल्कुलेटर च्या माध्यमाने तुम्ही कुठल्या विशेष व्रत, पर्व, सणाच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ किंवा आज चंद्र केव्हा निघेल या सर्वांची माहिती मिळवू शकतात.

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

   रत्न विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

   यंत्र विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

   नऊ ग्रह विकत घ्या

   ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

   रुद्राक्ष विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष