• Talk To Astrologers
 • Brihat Horoscope
 • Personalized Horoscope 2024

आगामी सण

 1. भाषा :

Marathi Panchang - मराठी पंचांग

हिंदु पंचाग

Get Hindu Daily Panchang

पंचांग

रोजचे पंचांग, मासिक पंचाग, पंचांगम

पंचांग

Get Hindu Festival Details

उत्सव

भारत विविध संस्कृतींचा एक चांगला देश आहे, वेगळा

उत्सव

Get Calendars

दिनदर्शिका

भारतीय दिनदर्शिका, हिंदु दिनदर्शिका, नवरात्र दिनदर्शिका

दिनदर्शिका

Get Hindu Festival Details

उपवास/व्रत

एकादशी उपवास, पौर्णिमा उपवास, प्रदोष उपवास

उपवास/व्रत

Get Hindu Festival Details

मुहुर्त

अभिजित मुहूर्त, दोन घटी मुहूर्त, लग्न तक्ता, गुरु पुष्य योग, रवी पुष्य योग अमृत सिद्धी योग

मुहुर्त

Get Hindu Festival Details

दैनिक पंचांग

भारताच्या बऱ्याच भागांत लोकांना पंचांग विषयी माहिती आहे

दैनिक पंचांग

Get Planet Transit Details

Planet Transit

Planets Transit is a significant phenomenon in astrology.

Planet Transit

पंचांगाचे वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये खूप मोठे महत्व आहे. हिंदू धर्मात पंचांगाशिवाय कुठलाही उत्सव, सण आणि कार्याचा शुभारंभ सुरु करणे अशक्य मानले जाते. कारण पंचांगानेच होरा, अभिजित, राहू काळ, तिथी आणि मुहूर्त यांची गणना केली जाते. पंचांगाच्या पाच अंग; वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण याच्या आधारावर मुहूर्त काढला जातो. या पृष्ठांकवर तुम्ही दैनिक आणि मासिक सोबतच वेगवेगळ्या राज्यांचे प्रचलित पंचांग मध्ये वार, तिथी, नक्षत्र, योग, करण आणि सुर्योदय- सुर्यास्त व चंद्रोदय- चंद्रास्त या संबंधीत माहिती तुम्हाला मिळेल. हिंदु दिनदर्शिका आणि भारतीय दिनदर्शिका याच्या मदतीने आपल्याला आगामी वर्षाच्या तिज, उत्सव तिथी आणि इतर महत्वाच्या उत्सवांची माहिती मिळेल. याच्या व्यतिरिक्त पंचांगाच्या स्तंभामध्ये तुम्हाला शुभ आणि अशुभ मुहूर्त या संबंधित सुचना भेटतील. या व्यतिरिक्त तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमच्या शहराचे पंचांग पाहू शकतात. पंचांगाने जुळलेली हे ऑनलाइन सेवेच्या मदतीने तुम्ही तिथी, उत्सव आणि मुहूर्त याबाबत माहिती घेऊ शकतात.

पंचांग हे एक हिंदू कॅलेंडर आहे. ज्याद्वारे तिथी, नक्षत्र, लग्न, सुर्योदय - सुर्यास्त आणि चंद्रोदय - चंद्रास्तची वेळ या व्यतिरिक्त अधिक ज्योतिषीय गणनांच्या बाबतीत माहिती आपण मिळवू शकतो. पंचांगात दिन विशेषाचे पूर्ण विवरण असते. त्याच प्रमाणे दैनिक पंचाग, मासिक पंचाग , वार्षिक पंचांग, पंचांग 2019 , गौरी पंचांग, भद्रा, आजचे नक्षत्र, आजची तिथी, आजचा कर्ण, आजचा योग, आजचा दिवस, चंद्रमार्ग गणनयंत्र या विषयी आम्ही सखोल आणि सटीक माहिती दिली आहे.

पंचांगाच्या मदतीने तुम्ही शुभ मुहूर्त व अधिक ज्योतिषीय गोष्टी सखोल पाहू शकतात. ऍस्ट्रोसेज आपल्यासाठी एक उत्तम पंचांग सादर करत आहे. त्यात तुम्ही सर्व सण, उत्सव या विषयी माहिती घेऊ शकतात आणि सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक सण आणि उत्सव आम्ही या मध्ये प्रदर्शित केले आहे व सोप्या पद्धतीने याची मांडणी केली आहे. पंचांगाच्या मदतीने ग्रहांची चाल, नक्षत्र आणि समस्त खगोलीय घटनांची माहिती मिळेल. या व्यतिरिक्त पंचांगाच्या मदतीने विवाह, मुंडन आणि गृह प्रवेश सोबतच सर्वच मंगल कार्यासाठी शुभ मुहूर्ताची गणना केली जाते.

हिंदू धर्मात तिथी विना कुठलाही सण आणि धार्मिक कार्य केले जात नाही. कारण हिंदू धर्माचे सर्व सण विशेष तिथी वर साजरे केले जातात. पंचागात तिथी चे आरंभ आणि सप्ताह वेळ दर्शवला जातो आणि त्याच्या मदतीने पर्व आणि सण साजरे करण्याचा निर्णय घेतला जातो.

ऍस्ट्रोसेज घेऊन आले आहे वार्षिक पंचांग 2019 जाणून घ्या या वर्षी येणाऱ्या शुभ तिथी, मुहूर्त, सूर्य आणि चंद्र ग्रहण आणि बरेच काही!

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

   रत्न विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

   यंत्र विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

   नऊ ग्रह विकत घ्या

   ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

   रुद्राक्ष विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष