• Talk To Astrologers
  • Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Personalized Horoscope 2024
  1. भाषा :

आज चा शुभ मुहूर्त (Aaj Cha shubh muhurat)

हिंदू पंचांग मध्ये आजचा शुभ मुहूर्त (Aaj cha Shubh Muhurat) कथित दिवसाचा तो शुभ क्षण असतो जेव्हा कुणी ही शुभ आणि मंगल कार्य केले जाऊ शकतात. अ‍ॅस्ट्रोसेज तुमच्यासाठी दिवसाचा शुभ मुहूर्त प्रत्येक दिवसाच्या शुभ मुहूर्ताची माहिती प्रदान करत आहे.

Today Festival

हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, जर कुठले ही कार्य शुभ मुहुर्त पाहून केले तर, ते अधिक शुभ आणि फलदायी असते. हेच कारण, आहे की, हिंदू धर्मात जितके ही शुभ आणि मंगल कार्य होतात जसे, विवाह, गृह प्रवेश, अन्नप्राशन, मुंडन, कर्णवेध संस्कार, इत्यादी किंवा काही पूजा पाठ ज्यासाठी आपण शुभ मुहूर्ताची गणना नक्कीच करतो.

शुभ मुहूर्ताला घेऊन वेगवेगळ्या विश्वासाच्या लोकांमध्ये तर्क वितर्क आणि धरणांचे मतभेद पहायला मिळतात. तथापि, हे शुभ मुहूर्त एक व्यक्तीच्या जीवनात काय महत्व ठेवते हे स्वयं त्या व्यक्तीचे विचार आणि विश्वासावर निर्भर करते आणि केले पाहिजे. जे लोक शुभ मुहूर्तावर विश्वास ठेवतात ते जाणतात आणि मानतात की, शुभ मुहूर्त एक विशेष वेळ असते जेव्हा ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. अश्यात, या वेळी जर कुठले ही कार्य सुरु केले किंवा शुभ कार्य संपन्न केले गेले तर, ते निर्विघ्न रूपात यशस्वी होते.

एका दिवसात किती मुहूर्त असतात?

1 दिवसात एकूण 30 मुहूर्त असतात. तथापि येथे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की, मुहूर्त शुभ ही असतात आणि अशुभ मुहूर्त ही असतात. जिथे शुभ कार्य करण्यासाठी आपण शुभ मुहूर्ताची गणना करतो तसेच, कुठे ही शुभ किंवा नवीन कार्य करण्यासाठी हे खूप आवश्यक असते की, तुम्हाला माहिती पाहिजे की, आजच्या दिवशी अशुभ मुहूर्त कोणता आहे म्हणजे तुम्ही त्या वेळात कुठले ही नवीन कार्य सुरु करणार नाही.

दिवसातील सर्व मुहूर्तांची नावे: रुद्र, आहि, मित्र, पितॄ, वसु, वाराह, विश्वेदेवा, विधि, सतमुखी, पुरुहूत, वाहिनी, नक्तनकरा, वरुण, अर्यमा, भग, गिरीश, अजपाद, अहिर, बुध्न्य, पुष्य, अश्विनी, यम, अग्नि, विधातॄ, कण्ड, अदिति, जीव/अमृत, विष्णु, युमिगद्युति, ब्रह्म आणि समुद्रम.

आजच्या शुभ मुहूर्ताचे महत्व

हिंदू धर्माच्या प्राचीन काळापासून मुहूर्ताला अधिक महत्वाचे मानले गेले आहे. आजचा शुभ (Aaj cha shubh muhurat) काढण्यासाठी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीची गणना केली जाते आणि त्या नंतर दिवसाचा शुभ मुहूर्त काढला जातो. सनातन धर्मात शुभ कार्य, मंगल कार्य, किंवा कुठले ही नवीन कार्य सुरु करण्याच्या आधी त्या दिवसाचा शुभ मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे आणि हेच कारण आहे की, लोक मंगल कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त भेटत नसेल तर बरीच महिने वाट ही पाहतात.

असे फक्त यासाठी होते कारण, लोकांच्या मनात ही धारणा आहे आणि असे आपल्या समोर बरीच उदाहरणे आहे ज्यांना पाहून विश्वास होतो की, जर कथित दिवसाचा शुभ मुहूर्त पाहून कुठले ही शुभ किंवा मंगल कार्य केले तर, यामुळे आपल्या जीवनात आनंद येतो आणि काही ही विघ्न न येतात संपन्न होतात आणि आपल्याला जीवनात यश मिळते.

जसे की, आम्ही तुम्हाला आधी सांगितले आहे की जेव्हा आपण शुभ मुहूर्ताची गणना करून काही शुभ कार्य करतो तेव्हा त्यात यश मिळते. मात्र, या मुहूर्तांमध्ये काही चूक झाली तर, अनेक वेळा उलटे परिणाम भोगावे लागतात. अशा स्थितीत हे अत्यंत महत्त्वाचे ठरते की, जेव्हा ही कुठला ही शुभ मुहूर्त (Aaj che shubh muhurat) काढायचे असेल तर, तुम्ही ते जाणकार पंडित किंवा ज्योतिषी कडूनच काढून घ्या. विशेषतः लग्न, मुंडन आणि गृह प्रवेश यांसारख्या शुभ आणि मोठ्या कामांसाठी तुम्ही मुहूर्त शोधत असाल तर, त्यासाठी तुम्ही ज्योतिषींचा सल्ला घ्यावा.

उपस्थित वेळेत आजच्या शुभ मुहूर्ताचे उपयोगिता आणि महत्व

आपण जसे जसे मॉर्डनाइजेशन म्हणजे आधुनिकतेकडे जात आहोत तसे-तसे आपण आपली संस्कृती, आपल्या मूळ गोष्टींपासून दूर होत चाललो आहे. अश्यात, तुम्ही ही पाहिले असेल की, आजच्या शुभ मुहुर्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना जुन्या विचारांचे मानले जाते तथापि, अतीत मध्ये शुभ मुहुर्तात केल्या गेलेल्या कामांमध्ये यश कुणी ही नाकारू शकत नाही. हेच कारण आहे की, आम्ही किती मॉडर्न का असेना आपल्याला काही गोष्टींवर विश्वास ठेवण्याची आणि त्यावर आजीवन अमल करण्याची आवश्यकता असते.

आजचा शुभ मुहूर्त ही त्याच काही गोष्टींपैकी एक आहे म्हणून, तेच कारण आहे की, आज ही अधिकांश लोक मॉडर्न होऊन मुहूर्त आणि आजच्या शुभ मुहूर्ताला नकारलेले आहे तर, बरेचसे लोक आत्ता ही महत्वपूर्ण मंगल कार्यांना आणि नवीन काम सुरु करण्यासाठी शुभ मुहूर्ताची गणना करण्याचा सल्ला देतात कारण, हा आमचा विश्वास आहे की, आजच्या शुभ मुहूर्ताच्या अनुसार जर काही ही नवीन काम केले तर ते आपल्या जीवनातील बराच आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येते.

अ‍ॅस्ट्रोसेज च्या या आज च्या शुभ मुहूर्त पेज वर आम्ही तुम्हाला प्रत्येक दिवसाचा शुभ मुहूर्त, अभिजीत मुहूर्ताची सटीक माहिती प्रदान करू ज्याच्या मदतीने तुम्ही शुभ मुहूर्ताचा आपल्या जीवनात अधिकात अधिक लाभ घेऊ शकाल.

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

      रत्न विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

      यंत्र विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

      नऊ ग्रह विकत घ्या

      ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

      रुद्राक्ष विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष